बांधकाम क्षेत्रातील कामगारांना कामगार नाका डॉट कॉम ही वेबसाईट तयार केलेली आहे तरी कोण कोणते कामगार कोणत्या प्रकारचे कामे करतात याची माहिती साठी नोंदणीकृत फॉर्म तयार करण्यात आलेला आहे तरी सर्व कामगारांना विनंती करायची आहे की सर्वांनी सदर वेबसाईट वर जाऊन किंवा खाली दिलेल्या लिंक ओपन करून त्यांनी आपली माहिती योग्य त्या फॉर्ममध्ये भरावी ही नम्र विनंती धन्यवाद.